EkLakshya Academy – आमचा प्रवास

आमचा प्रवास

सुरुवातीला केवळ MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि यशस्वी निकालामुळे आम्ही NEET, JEE, 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शन सुरू केलं.

आज आम्ही:
11वी व 12वी Science (PCB/PCM) | NEET (Medical entrance) | JEE (Engineering entrance)