EkLakshya Academy – यशाची दिशा, उज्ज्वल भविष्याची हमी!

EKLAKSHYA ACADEMY

यशाची दिशा, उज्ज्वल भविष्याची हमी!

EkLakshya Academy ही एक नामवंत शैक्षणिक संस्था असून गेल्या 7 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रवासात साथ देताना, आमच्या गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतेवर एक ठाम शिक्का बसलेला आहे.

आजच प्रवेश घ्या!

About Us

सुरुवातीला केवळ MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि यशस्वी निकालामुळे आम्ही NEET, JEE, 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शन सुरू केलं.

आज आम्ही:
11वी व 12वी Science (PCB/PCM) | NEET (Medical entrance) | JEE (Engineering entrance)

our courses

कोर्सचे नाव तपशील
11वी - विज्ञान शाखा पूर्ण बोर्ड अभ्यासक्रम + नीट/जेईई बेसिक
12वी - विज्ञान शाखा शाळा/कॉलेज पॅटर्न + एंट्रन्स लेवल तयारी
NEET – Full Batch Biology, Chemistry, Physics पूर्ण तयारी
JEE – Full Batch Maths, Physics, Chemistry DPP + Test Series
Crash Courses 45-60 दिवसांचे Revision + Test Series

Features

अनुभवी व तज्ञ शिक्षकमंडळी
Interactive Learning – Smart Classes
Daily Practice Problems (DPPs)
Weekly Test Series आणि प्रगती अहवाल
Motivational Sessions व Study Planning
पालकांसाठी विशेष मार्गदर्शन मेळावे

my success story

7+

वर्षांत यशस्वी विद्यार्थी

उत्कृष्ट

MHT-CET, NEET, JEE मध्ये उत्कृष्ट निकाल

प्रवेश

अनेक विद्यार्थ्यांचा Government Medical आणि IITs मध्ये प्रवेश

आमचे ध्येय:

“एकलक्ष्य – प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक ध्येय आणि त्याचा अचूक मार्गदर्शन!”
आमचा उद्देश केवळ शैक्षणिक ज्ञान देणे नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे हा देखील आहे.

Contact Us

मुख्य केंद्र:

Eklakshya Career Academy

NEAR SHIWAJI GROUND, SHIWAJI NAGAR, Yavatmal

मो.: 7028515631

ई-मेल: eklakshycareeracademy@gmail.com

वेबसाइट: https://eklakshycareeracademy.in.net/

आता नवीन बॅचेस सुरू आहेत – प्रवेशासाठी आजच संपर्क साधा!

EkLakshya Academy – तुमचं यश, आमचं ध्येय!

Our Services Form

Gallery Image